February 20, 2025 8:18 PM
दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी घेतली शपथ
भाजपा नेत्या रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यात दिल्लीचे नायब राज्यपाल वी.के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ ...