डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 19, 2024 8:28 PM

दिल्लीतल्या हवा प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ

राजधानी दिल्लीतल्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून  हवेच्या गुणवत्तेची पातळी ‘खराब’ श्रेणी मध्ये असल्याचं केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं जाहीर केलं आहे.  काल राजधानी दिल्ली...

October 18, 2024 8:43 AM

नाशिक ते दिल्ली दरम्यानची ‘कांदा एक्स्प्रेस’ रेल्वे गाडी रवाना

दिवाळीपूर्वी बाजारातली कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी नाशिक ते दिल्ली दरम्यानची कांदा एक्स्प्रेस रेल्वेगाडी काल रवाना झाली. ही विशेष गाडी 1600 मेट्रिक टन कांदा घेऊन येत्या 20 ऑक्टोबरला नव...

October 14, 2024 1:19 PM

दिल्लीत फटाक्यांच्या उत्पादन आणि विक्रीवर बंदी

मोठ्या प्रमाणात होणारं वायू प्रदूषम लक्षात घेता दिल्ली सरकारनं सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या उत्पादन, साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे. ही बंदी आजपासून १ जानेवारी २०२५ पर्यंत लागू असेल...

October 11, 2024 1:48 PM

दिल्लीत दोन हजार कोटी रुपये किमतीचं कोकेन जप्त

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन हजार कोटी रुपये किमतीचं २०० किलो कोकेन जप्त केलं आहे. पश्चिम दिल्लीतल्या रमेश नगर परिसरातून हे कोकेन जप्त करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांच्या एक...

August 29, 2024 3:54 PM

दिल्लीत सकाळी भूकंपाचे धक्के

दिल्ली राजधानी क्षेत्रात आज सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर मापकावर त्याची तीव्रता ५ पूर्णांक ७ दशांश इतकी नोंदली गेली. भूकंपात जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली...

July 30, 2024 8:45 PM

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची नोटीस

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दिल्लीचे मुख्य सचिव, दिल्ली पोलीस आयुक्त आणि दिल्ली महानगरपालिकेच्या आयुक्तांना नोटिस बजावली आहे. ...

July 30, 2024 9:19 AM

दिल्लीतील युपीएससीच्या तीन परीक्षार्थींच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून समिती स्थापन

दिल्लीच्या राजेंद्र नगर भागात नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करत असलेल्या तीन तरुण विद्यार्थ्यांचा एका कोचिंग वर्गात बुडून मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्यासाठी ...

July 6, 2024 10:10 AM

कम्युनिटी इनोव्हेटर फेलोच्या पदवीप्रदान सोहळ्यात स्टोरीज ऑफ चेंजच्या दुसर्‍या आवृत्तीचं प्रकाशन

अटल इनोव्हेशन मिशनच्या वतीने कम्युनिटी इनोव्हेटर फेलो च्या दुसऱ्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा काल नवी दिल्लीत नीती आयोगाने आयोजित केला होता. या कार्यक्रमात स्टोरीज ऑफ चेंज च्या दुसर्‍या आ...

June 21, 2024 11:35 AM

दिल्लीमध्ये उष्णतेची लाट !

दिल्लीमध्ये गेल्या २४ तासात उष्माघातामुळे सफदरगंज रुग्णालयात ६ रुग्ण भरती झाले होते. त्यापैकी दोनरुग्णांचा मृत्यू झाला आहे तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. उष्णतेच्या त्रासाशीसंबंधि...

June 19, 2024 8:38 PM

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ

दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली विशेष न्यायालयानं आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. न्या...