November 11, 2024 11:02 AM
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही निकृष्ट श्रेणीतच
दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अजूनही अत्यंत निकृष्ट या श्रेणीत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार, दिल्लीत काल रात्री 8 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक, 336 AQI इतका नोंदवला गेला. ये...