January 13, 2025 8:40 PM
दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल
दिल्ली सरकारच्या कथित अबकारी घोटाळ्याबाबत कॅगचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर करायला विलंब का झाला, यावरुन दिल्ली उच्च न्यायालयानं आज दिल्लीतल्या आप सरकारला धारेवर धरलं. याबाबत भाजप...