March 23, 2025 1:27 PM
दिल्ली उच्च न्यायालयातल्या वादग्रस्त न्यायधीशांच्या चौकशीसाठी ३ सदस्यांची समिती स्थापन
दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी बेहिशोबी रोख रक्कम सापडल्याप्रकरणी काल रात्री उशिरा प्रसिद्ध झाला. या अहवालात छायाचित्रं आणि चित्रफितींचाही समाव...