March 15, 2025 12:49 PM
महिला क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना
महिला प्रीमियर लीग क्रिकेट च्या अंतिम फेरीत आज मुंबई इंडियन्स चा सामना दिल्ली कॅपिटल्स शी होणार आहे. मुंबईत ब्रेबॉन स्टेडियम वर सायंकाळी साडे सात वाजता हा सामना सुरु होईल. दोन्ही संघांनी आ...