February 5, 2025 8:16 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५८ टक्के मतदान झालं आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात आहेत आणि मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे. आम आदमी पक्...