November 3, 2024 4:00 PM
दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट
दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेचा निर्देशांक अद्याप अतिशय वाईट आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी १२ वाजता दिल्लीत हवेचा निर्देशांक ३७९ इतका न...