March 8, 2025 8:49 PM
भारताचे नेहमीच आपल्या शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध-राजनाथ सिंह
भारतानं नेहमीच आपल्या शेजारी देशांशी सौहार्दाचे संबंध ठेवले आहेत आणि बांगलादेश यास अपवाद नाही, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोल...