November 18, 2024 8:15 PM
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २० ते २२ नोव्हेंबरदरम्यान लाओस देशाच्या दौऱ्यावर जाणार असून तिथं ते आसियान संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय स...