January 14, 2025 8:50 PM
पाकव्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर अपूर्ण-राजनाथ सिंग
पाकिस्ताननं दहशवादाला पाठबळ देण कायम ठेवलं असून, पाकव्याप्त कश्मीरची भूमी दहशतवादासाठी वापरली जात आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. ते आज जम्मू कश्मीरमधे अखनूर इथं माज...