April 26, 2025 1:30 PM
पोप फ्रान्सिस यांच्यावर आज अंत्यसंस्कार
पोप फ्रान्सिस यांच्यावर आज आज रोम इथल्या ‘बॅसिलिका ऑफ सेंट मेरी मेजर’ इथं अंत्यसंस्कार होत आहे. जगभरातून विविध देशांचे प्रतिनिधी, तसंच कॅथलिक ख्रिश्चन बांधव पोप फ्रान्सिस यांना आदरांजली ...