December 8, 2024 10:43 AM
विश्व बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेश आणि डिंग लिरेन दहाव्या फेरीतही बरोबरीत
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारताचा ग्रँडमास्टर दोम्माराजू गुकेश आणि गतविजेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील दहावा सामना काल सिंगापूर इथं अनिर्णित राहिला. लिरेन आणि गुकेश प्रत...