February 21, 2025 7:46 PM
कुठल्याही योजना बंद होणार नसल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्पष्टोक्ती
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, किंवा एसटीच्या प्रवासभाड्यात ५० टक्के सवलत, कुठल्याही योजना बंद होणार नसल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्ट केलं. ते नागपूरमध्ये कन...