September 11, 2024 9:31 AM
धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्य...