April 2, 2025 7:49 PM
बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू – उपमुख्यमंत्री अजित पवार
बीड जिल्ह्यातून होणार स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करू आणि बीड जिल्हा बँकेला सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. बीड दौऱ्यात ते वार्ताहरांशी बोलत ह...