January 23, 2025 1:30 PM
दावोस परिषदेत महाराष्ट्राचे आतापर्यंत 15 लाख 70 हजार कोटींचे सामंजस्य करार
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक परिषदेत महाराष्ट्रानं दोन दिवसांत १५ लाख ७० हजार कोटी रुपयांच्या ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली आहे. मुख...