March 26, 2025 9:23 AM
दूध भेसळ करणाऱ्यांवर ‘मकोका’, कारवाईसाठी कायद्यात सुधारणा
दूध आणि दुग्धोत्पादनामध्ये होणाऱ्या भेसळीची बाब गंभीर असून, अशा प्रकारची भेसळ करणाऱ्यांवर मकोकाअंतर्गत कडक कारवाई करण्यासाठी सध्याच्या कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात येतील असं- उ...