February 15, 2025 1:34 PM
दाहोद जिल्ह्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार
गुजरात राज्यातल्या दाहोद जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सहा जण जखमी झाले आहेत. लिमखेडाजवळ इंदोर-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे साधारणपणे पावणे तीन वाजत...