February 10, 2025 9:53 AM
भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून”Cyclone 2025″ या संरक्षण सरावाचं आयोजन
भारत आणि इजिप्त दरम्यान आजपासून 23 फेब्रुवारीपर्यंत "Cyclone 2025" या एकत्रित संरक्षण सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थानमधील महाजन फिल्ड फायरिंग रेंज इथं वाळवंटी प्रदेशात संरक्षण व्यावसायिक ...