April 7, 2025 3:11 PM
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार सायबर प्रयोगशाळांचं जाळं अधिकाधिक मजबूत करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईत डी बी मार्ग पोलीस ठाण्यात सायबर प्रयोग...