March 23, 2025 3:09 PM
सायबर फसवणूक तक्रारीप्रकरणी दिवसभरात १ कोटी ४९ लाख रुपये जप्त
सायबर फसवणुकीसाठीच्या १९३० या हेल्पलाईनवर आलेल्या ११० तक्रारी २४ तासांच्या आत सोडवून मुंबई पोलिसांनी त्यातून सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये जप्त केले आहेत. शुक्रवारी या हेल्पलाईनवर विविध प्र...