डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 16, 2024 8:01 PM

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई

सीमाशुल्क विभागानं मुंबई विमानतळावर गेल्या तीन दिवसात अकरा जणांकडून एकूण दहा किलोहून अधिक सोने जप्त केलं. या सोन्याची एकूण किंमत ६ कोटी ७१ लाख एवढी आहे. मेणाच्या वस्तू, दागिन्यांचे साचे तस...