July 24, 2024 1:28 PM
आयात शुल्क कमी केल्यानंतर सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण सुरूच
सोनं आणि चांदीवरचं आयात शुल्क अर्थसंकल्पात कमी केल्यानंतर या धातूंच्या दरांमध्ये होणारी घसरण आजही सुरूच आहे. २४ कॅरेट सोनं कालपासून तोळ्यामागे सुमारे ३ हजार ४०० रुपये आणि २२ कॅरेट सोनं तो...