January 15, 2025 6:50 PM
चलन बाजारात रुपया २८ पैशांनी वधारला
चलन बाजारात आज रुपया २८ पैशांनी वधारला. डॉलरच्या तुलनेत गेले काही दिवस सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयाचं मूल्य आज प्रति डॉलर ८६ रुपये ३६ पैसे असं झालं. अमेरिकेत भांडवली बाजारातली घसरण आणि कच्च्...