December 10, 2024 7:07 PM
वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा फक्त संगणक आधारित चाचणी स्वरूपात
वर्ष २०२५ पासून सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा , फक्त सी बी टी अर्थात संगणक आधारित चाचणी स्वरूपात घेण्यात येईल , अशी माहिती विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष एम . जगदीश कुमार यांनी आज बातमीदा...