April 3, 2025 3:49 PM
CSMT विमानतळावर १ किलो आठशे ग्रॅम कोकेन जप्त
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी सुमारे १ किलो आठशे ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. कोकेनची किंंमत सुमारे १७ कोटी नव्वद लाख रुपये आहे. याप्रकरणी...