December 13, 2024 7:40 PM
बीडमध्ये शिक्षकाच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप
बीडमधले शिक्षक साजेद अली यांच्या खून प्रकरणात विशेष मोक्का न्यायालयाने १२ जणांना जन्मठेप सुनावली आहे. उर्वरित दोघांपैकी एकाला पाच वर्षांचा कारावास आणि पाच लाख रूपये दंडाची तर दुसऱ्याला स...