June 24, 2024 1:04 PM
भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा 6 गडी राखून केला पराभव
बंगळुरू इथल्या एम. चिन्नास्वामी मैदानावर काल झालेल्या पन्नास षटकांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा सहा गडी राखून पराभव केला आणि मालिका 3-0 अशी निर्विवा...