March 22, 2025 2:41 PM
१८व्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ
क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ...