December 27, 2024 12:32 PM
एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका
भारतीय तटरक्षक दलानं एमएसव्ही ताज धरे हराम या बुडालेल्या जहाजातून नऊ भारतीय कर्मचाऱ्यांची सुटका केली. हे जहाज पाकिस्तानच्या शोध आणि बचाव क्षेत्रात गुजरातमधील पोरबंदरच्या पश्चिमेला सुमा...