April 18, 2025 8:25 PM
WAVES Create in India Challenge ची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार
वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं...