April 18, 2025 8:13 PM
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचं राज्यपालांच्या हस्ते वितरण
महाराष्ट्राचा इतिहास पाहता उद्योग, शिक्षण, सामाजिक सुधारणा किंवा क्रीडा क्षेत्र असो महाराष्ट्रानं देशाचं अनेक क्षेत्रात नेतृत्व केलं आहे, असं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी ...