November 15, 2024 12:10 PM
देशाची निर्यात एप्रिल ते ऑक्टोबरमध्ये 7.28 टक्क्यांनी वाढून 468 अब्ज 27 दशलक्ष डॉलरवर पोहोचली आहे.
एप्रिल ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत भारताच्या निर्यातीत 7 पूर्णांक 28 टक्क्यांनी वाढ झाली असून 468 बिलियन डॉलर्सपेक्षा जास्त निर्यात झाली आहे, 2023 मध्ये याच कालावधीत भारताची निर्यात 436 बिलियन डॉलर्...