December 12, 2024 7:04 PM
गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच मदतीसाठी राज्य सरकार ‘कंट्री डेस्क’ कक्ष स्थापन करणार
देशविदेशातल्या गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी या उद्देशाने राज्य शासनानं विविध उपक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांचा एक भाग म्हणून गुंतवणूकदारांचे प्रस्ताव आणि सल्ला तसंच ...