February 26, 2025 12:58 PM
तांब्यावर जकात कर लावण्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्देश
तांब्यावर जकात कर लावण्याचे निर्देश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सरकारला दिले आहेत. तांब्यावरील चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हे पाऊल महत्वाचं आहे, असं व्हाईट हाऊस...