April 8, 2025 8:02 PM
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक गुजारतमधे संपन्न
काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक आज गुजारतमधे अहमदाबाद इथं झाली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतले विर...