December 15, 2024 9:00 AM
तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत रिझर्व्ह बँकेकडून 40 हजार रुपयांची वाढ
भारतीय रिझर्व्ह बँकेनं तारणमुक्त कृषी कर्जाच्या मर्यादेत चाळीस हजार रुपयांची वाढ केली आहे. नव्या वर्षापासून तारणमुक्त कृषी कर्जाची मर्यादा एक लाख साठ हजारांहून वाढून दोन लाख रुपये करण्य...