January 13, 2025 10:40 AM
पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात आज राहील थंडीची लाट
आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात थंडीची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पु...