November 26, 2024 7:32 PM
कोळसा मंत्रालयाचे दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय
कोळसा मंत्रालयानं कोळसा धारण क्षेत्र अधिग्रहण आणि विकास दुरुस्ती विधेयक २०२४ मध्ये प्रस्तावित सुधारणांच्या मसुदयावर नागरिकांकडून अभिप्राय मागवले आहेत. या विधेयका संदर्भात प्रस्तावित ...