November 27, 2024 4:55 PM
वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित
मुख्यमंत्री सौर कृषी योजना २ अंतर्गत वाशीम जिल्ह्यातला पहिला सौर प्रकल्प मंगळूरपीर तालुक्यात हिसाई इथं कार्यान्वित झाला. या प्रकल्पाची क्षमता चार मेगावॅट असून हा अकोला परिमंडळातला तिसर...