February 24, 2025 1:37 PM
दिल्ली विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाला सुरुवात
नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं. पहिल्या दिवशी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रविंद्र इंद...