December 18, 2024 8:09 PM
उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी-पुष्कर सिंग धामी
उत्तराखंडमधे येत्या जानेवारीपासून समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सांगितलं. उत्तराखंड गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा विकास म...