November 10, 2024 7:17 PM
मविआचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची मुख्यंमत्र्यांची टीका
महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा हा वचननामा नसून ‘थापा’नामा असल्याची टीका मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे इथं आज त्यांनी प्रचारासाठी रॅली काढली, तेव्हा ते बातमीदारांशी बोलत ...