July 7, 2024 6:56 PM
वरळी इथं झालेल्या हिट अँड रन प्रकरणी योग्य कारवाई होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबईतल्या वरळी इथल्या हिट अँड रन प्रकरणातील कुणालाही पाठिशी घातलं जाणार नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज नागपूर इथं बातमीदारांशी बोलत होते. कायदा सर्वांसाठी समान अ...