January 3, 2025 8:11 PM
३१व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं. जय जवान, जय किसान आणि जय विज्ञान या मंत्रातूनही याचीच प्रचिती ...