डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

January 18, 2025 10:43 AM

जागतिक आर्थिक मंच परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी

दावोसमध्ये येत्या 20 ते 24 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या जागतिक आर्थिक मंच परिषदेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रात आणखी परकीय गुंतवणूक आणण्याच्...

January 17, 2025 7:23 PM

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारी या काळात दावोसला जाणार आहेत. राज्याच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असेल ...

January 17, 2025 7:39 PM

नाशिक – त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याला राज्याचं धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिने नाशिक - त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. ना...

January 16, 2025 7:56 PM

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   सिडबी-स...

January 13, 2025 4:00 PM

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी केली आहे. पणन विभाग...

January 11, 2025 8:08 PM

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

नागपुरातल्या मेयो तसंच मेडिकलमधल्या विविध विकास कामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज घेतला. इथल्या वैद्यकीय सेवासुविधा वाढविण्यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी उपलब्...

January 11, 2025 9:40 AM

केंद्राकडून राज्यांना दीड लाखांहून अधिक कराच्या रकमेचं हस्तांतरण

केंद्र सरकारकडून राज्यांना काल डिसेंबर २०२४ साठी १ लाख ७३ हजार ३० कोटी रुपयांच्या करांच्या रकमेचं हस्तांतरण करण्यात आलं. यामध्ये महाराष्ट्राच्या १० हजार ९३० कोटी ३१ लाख रुपयांचा वाटा आहे...

January 10, 2025 3:04 PM

राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली – मुख्यमंत्री

पक्षीय राजकारणापलिकडे जाऊन राज्याच्या हितासाठी काम करण्याची प्रेरणा महाराष्ट्रातल्या जुन्या पिढीच्या नेतृत्वाने दिली असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. र...

January 10, 2025 3:47 PM

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज – मुख्यमंत्री

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज असून यासंदर्भात तातडीनं आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी काल रा...

January 8, 2025 7:32 PM

शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक दर्जेदार आणि अद्ययावत सेवा देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिल्या आहेत. औषधं तसंच अन्नपदार्थांमधल्या भेसळीला प्रतिबंध करण्य...