April 3, 2025 3:34 PM
राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी
राज्यातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला. रत्नागिरीत आज पहाटे अनेक ठिकाणी वीजांसह सुमारे तासभराहून अधिक काळ जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे उकाड्यातून दिलासा मिळाला असला, तरी आंबा-काजूस...