March 18, 2025 7:44 PM
क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड
ब्रिटीश कौन्सिलच्या क्लायमेट स्कील उपक्रमासाठी मुंबई विद्यापीठाची निवड झाली आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली आणि शाश्वत विकास ही या कार्यक्रमाची उद्दीष्टं असून देशभरातल्या तीन उच्च शिक्षण स...