March 20, 2025 7:42 PM
ख्रिस्तोफर लक्सन यांनी मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला दिली भेट
भारताच्या दौऱ्यावर असलेले न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांनी काल मुंबईच्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. एनएफडीसीचे महाव्यवस्थापक डी. रामकृष्णन, एनएमआय...